श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Vishal Patil News: राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यातील सविस्तर पॉडकास्ट रिलीज करण्यात आला आहे. यात पीएम मोदींनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. ...
BJP Shivendrasinh Raje Bhosale News: पंतप्रधान मोदींनी छत्रपतींच्या इतिहासाची कायम दखल घेतली. उलट काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला उपेक्षा करायची, दुसरीकडे बदनामी करायची हे कायम ...