लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Bajaj Pulsar N150 भारतात लाँच; डिझाइन N160 वर आधारित, जाणून घ्या डिटेल्स...  - Marathi News | bajaj pulsar n150 sporty commuter launches in india know price mileage and engine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj Pulsar N150 भारतात लाँच; डिझाइन N160 वर आधारित, जाणून घ्या डिटेल्स... 

लूकच्या बाबतीत ही बाईक तुम्हाला पल्सर N160 ची आठवण करून देईल, कारण बाईकची स्टायलिंग N160 सारखीच आहे. ...

टँकरच्या धडकेनंतर डोक्यावरून गेले चाक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The wheel went over the head after the collision with the tanker Unfortunate death of a biker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टँकरच्या धडकेनंतर डोक्यावरून गेले चाक; दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे बुधवारी (दि. २०) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला ...

स्कूटर्स-बाईक्स होऊ शकतात स्वस्त! FADA ने सरकारकडे केली मोठी मागणी - Marathi News | fada seeks reduction in gst rates for entry level two wheelers from 28 to 18 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कूटर्स-बाईक्स होऊ शकतात स्वस्त! FADA ने सरकारकडे केली मोठी मागणी

कोविड महामारीच्या काळात ऑटो सेक्टरला मोठा फटका बसला. त्यामुळे जीएसटीचा दर १८ टक्क्यांवर आणावा, अशी एफएडीएची मागणी आहे.  ...

लाखांच्या दुचाकींची आठ ते दहा हजारांत विक्री, गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई - Marathi News | Sale of bike worth lakhs for eight to ten thousand, man arrested, 17 bikes seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाखांच्या दुचाकींची आठ ते दहा हजारांत विक्री, गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

चोराकडे मिळाल्या १७ चोरीच्या दुचाकी ...

जळगावकर भारी...! एकाच वर्षात ११ लाख ८३ हजार वाहने दारी, कोविडनंतर चारचाकी घेणाऱ्यांची संख्या वाढली  - Marathi News | 11 lakh 83 thousand vehicles were sold in a single year in Jalgaon, the number of four-wheelers increased after Kovid | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावकर भारी...! एकाच वर्षात ११ लाख ८३ हजार वाहने दारी, कोविडनंतर चारचाकी घेणाऱ्यांची संख्या वाढली 

यात तब्बल ७१ हजार पेट्रोल व डिझेलच्या कारचा समावेश आहे. ...

अट्टल दुचाकी चोराला केली अटक, १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | notorious bike thief arrested, valuables worth 12.50 lakhs seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अट्टल दुचाकी चोराला केली अटक, १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त 

२० दुचाकी केल्या जप्त ...

दुचाकीवरून जाताना डोक्यावर पडला विजेचा खांब; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | An electric pole fell on the head of a young man riding a bike Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून जाताना डोक्यावर पडला विजेचा खांब; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

रात्रीपासून पाऊस पडत असल्याने हा खांब अचानक रस्त्यावर कोसळून दुचाकीवरून चाललेल्या विशाल ढगे याच्या डोक्यात पडला ...

शुध्द हवेचा श्वास घेणे पुणेकरांना अत्यंत कठीण; एक दिवस मोफत बस केल्यास प्रदूषणात घट - Marathi News | It is very difficult for Pune residents to breathe clean air One day free bus will reduce pollution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुध्द हवेचा श्वास घेणे पुणेकरांना अत्यंत कठीण; एक दिवस मोफत बस केल्यास प्रदूषणात घट

किमान एक दिवस मोफत बस प्रवास दिन साजरा केला तर हवेच्या प्रदूषणात घट होऊ शकेल ...