लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्या

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
Video: भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी वेळ काढला...थेट कुस्तीच्या आखाड्यात - Marathi News | video: Rahul Gandhi took time out from Bharat Jodo Yatra...directly in the wrestling arena | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी वेळ काढला...थेट कुस्तीच्या आखाड्यात

कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांचे दहा हजारांवर समर्थक पहाटे आखाडा बाळापूर येथे दाखल झाले. ...

Sanjay Raut: “राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over aaditya thackeray participated in congress rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता”: संजय राऊत

Maharashtra News: देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील - Marathi News | More than 10,000 Fettedharis joined the Bharat Jodo Yatra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कोल्हापूरकरांचा नादच खुळा; भारत जोडो यात्रेत १० हजारांवर फेटेधारी सामील

नफरत छोडो, भारत जोडोचा कोल्हापूरकरांनी दिला संदेश ...

राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार - Marathi News | London doctor worried for India's future; Join Bharat Jodo Yatra directly with family | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राहुल गांधींना साथ देण्यासाठी लंडनहून कुटुंबासह थेट भारत जोडो यात्रेत, महाराष्ट्रभर पाई चालणार

मूळचे नाशिक जिल्ह्यातील महाडचे असलेले डॉक्टर लंडनमध्ये स्थायिक आहेत, ...

Bharat Jodo Yatra : “भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसतोय, भाजपचा रोष त्याचा पुरावा,” काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा निशाणा - Marathi News | bharat jodo yatra has its impact bjp fury is proof of this says jairam ramesh aditya thackeray supriya sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसतोय, भाजपचा रोष त्याचा पुरावा,” काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा निशाणा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी ७ सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रे’ची सुरूवात केली आहे. ...

भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक - Marathi News | Remembering Late Rajiv Satav in Bharat Jodo Yatra; Rahul Gandhi became emotional at the memory at Kalamuri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भारत जोडो यात्रेत दिवंगत राजीव सातव यांचे स्मरण; आठवणीत राहुल गांधी झाले भावूक

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात आज पाचवा दिवस असून आज हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश केला आहे. ...

आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या यात्रेत; शिंदे गटाने साधला निशाणा, मंत्र्याचा खोचक सवाल - Marathi News | Aditya Thackeray in Rahul Gandhi's bharat jodo Yatra; The Shinde group hit the target, asked the minister udaya samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या यात्रेत; शिंदे गटाने साधला निशाणा, मंत्र्याचा खोचक सवाल

हिवरा फाटा येथून आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेला सुरवात करण्यात आली. ...

भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल; कॉंग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Bharat Jodo Yatra Enters Hingoli District; Loud sloganeering by Congress-Shiv Sena workers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल; कॉंग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

खा. राहुल गांधी यांच्यासमवेत शिवसेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही दिसून आले. ...