शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

नांदेड : कृष्णकुमार पांडेंच्या निधनाने काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता हरपला, जयराम रमेश यांनी वाहिली श्रद्धांजली

नांदेड : Bharat Jodo Yatra तिरंगा घेऊन यात्रेत सहभागी सेवादलाच्या पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा झटका! भारत जोडो अन् पक्षाच्या ट्विटर हँडलवर कोर्टाची बंदी, KGF प्रकरणाचा फटका; नेमकं प्रकरण काय?

नांदेड : Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या चालण्याचा प्रचंड वेग, नेते अन् कार्यकर्त्यांची दमछाक

महाराष्ट्र : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच तासांत उभं राहतं अख्खं गाव! ६२ कंटेनरमध्ये २३० जणांची केली सोय

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात! क्रोध, द्वेष संपवायला निघालोय- राहुल गांधी; देगलूरमध्ये अभूतपूर्व स्वागत

नांदेड : शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात, यात्रेला कोणीही रोखू शकत नाही

राष्ट्रीय : काँग्रेसचं भारत जोडो यात्रा ट्विटर अकाऊंट ब्लॉक होणार, न्यायालयाचे निर्देश

महाराष्ट्र : Bharat Jodo ला राष्ट्रवादीचेही पाठ'बळ', १० नोव्हेंबरला Rahul Gandhi यांच्यासोबत NCP चे नेतेही दिसणार!

नांदेड : देगलुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनानंतर राहुल गांधीं करणार मशाल मार्च