Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्याFOLLOW
Bharat jodo yatra, Latest Marathi News
कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्थान अढळ आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा मूल्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या दाेन नेत्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पिढीने पुढे चालविला आहे. ...
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत हिमाचल प्रदेश मधील सुरज कुमार शर्मा हा दोन्ही हात नसलेला तरुण तेलंगाना येथून सहभागी झाला असून तो या यात्रेसोबत कश्मीर पर्यंत जाणार आहे. ...
Bharat Jodo Yatra: ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून विदर्भात प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.१५ वाजता वाशीमपासून जवळच असलेल्या जांभरुण परांडे येथील मनिष मंत्री फ ...
Maharashtra News: महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. नोकऱ्यांच्या आश्वासनासंदर्भात मोदी गप्प आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...