लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्या

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद! - Marathi News | Rahul Gandhi will interact with the officials of the Sambhaji Brigade! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राहुल गांधी साधणार संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात राहुल गांधी वरखेड येथे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत.  ...

Rahul Gandhi National Anthem: राहुल गांधींच्या सभेत भारताच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, नंतर झाली पळापळ, पाहा Video - Marathi News | Rahul Gandhi trolled by BJP on social media users slammed as national anthem of Nepal played instead of India in Bharat Jodo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या सभेत राष्ट्रगीताऐवजी वाजलं भलतंच गाणं, झाली पळापळ, पाहा Video

गीत वाजताच राहुल गांधीही गोंधळून इकडेतिकडे पाहू लागले ...

एकतेचा संदेश देत 'वन लेग वंडर' अशोक मुंडे निघाले भारत जोडो यात्रेत! - Marathi News | Giving a message of unity one leg wonder Ashok Munde left for Bharat Jodo Yatra! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकतेचा संदेश देत 'वन लेग वंडर' अशोक मुंडे निघाले भारत जोडो यात्रेत!

‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेले तसेच  एव्हरेस्ट शिखर पार करणारे अशोक मुन्ने भारत जोडो यात्रेला समर्थन देत पातुर येथून यात्रेत सहभागी झाले आहेत.  ...

शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी ७५ वर्षीय विमला आजी रस्त्यावर; राहुल गांधी यांनी स्वीकारला सत्कार! - Marathi News | 75-year-old Vimala Aji on the street to express farmers' woes Rahul Gandhi accepted the honor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी ७५ वर्षीय विमला आजी रस्त्यावर; राहुल गांधी यांनी स्वीकारला सत्कार!

विदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या हे नित्याच्याच आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

Bharat Jodo Yatra: बिबे फोडणाऱ्या महिलांशी राहुल गांधींचा संवाद - Marathi News | Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi's interaction with women breaking bottles | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिबे फोडणाऱ्या महिलांशी राहुल गांधींनी साधला संवाद

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी यात्रा मार्गावरच्या अमानी गावातील बिबे फोडणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. बुधवारी वाशिमहून अकाेल्याच्या दिशेने पदयात्रा निघाली. ...

महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊनच देश जोडण्यास निघालोय - राहुल गांधी - Marathi News | Inspired by the thoughts of great men, we are going to unite the country - Rahul Gandhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊनच देश जोडण्यास निघालोय - राहुल गांधी

Bharat Jodo Yatra: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यासह इतर महापुरुषांनी समाजाला शांती, स्नेह आणि बंधुत्वाची शिकवण दिली. ...

जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करीत राज्यभरातील दहा हजार कर्मचारी भारत जोडो यात्रेत - Marathi News | 10000 employees from across the state march in Bharat Jodo Yatra demanding implementation of old pension | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करीत राज्यभरातील दहा हजार कर्मचारी भारत जोडो यात्रेत

भारत जोडो यात्र ७१ व्या दिवशी पातुर येथून सुरू झाली या यात्रेत जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी करीत राज्यभरातील शासकीय व निमशासकीय जवळपास दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते. ...

Gujarat Election 2022: राहुल गांधी यांची गुजरात प्रचारात ‘एन्ट्री’? - Marathi News | Gujarat Election 2022: Rahul Gandhi's 'entry' in Gujarat campaign? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची गुजरात प्रचारात ‘एन्ट्री’? गुजरातमधील समीकरणे बदलणार

Gujarat Election 2022: हिमाचल प्रदेशच्या निवडणूक प्रचारापासून दूर राहिलेले काँग्रेसचे नेते Rahul Gandhi गुजरातच्या निवडणूक रणांगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले. येत्या २१ किंवा २२ नोव्हेंबरला राहुल गांधी यांची प्रचारसभा गुजरातमध्ये होण्याची शक्यता ...