व्यायामशाळासाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे व शिपाई शेख फईमोद्दिन याला आज दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. ...
मागील कांही दिवसांपासुन चोरांनी मांडलेल्या उच्छादावर मात करण्यासाठी शहरात विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आली आहे. याद्वारे या भागात पोलीसांची गस्त झाली किंवा नाही हे थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळणार आहे. ...