काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
Balasaheb Thorat: राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या संदर्भाने रविवारी संगमनेरातील पत्रकारांनी आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ...
निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाकडून बाळासाहेब म्हणजे नेमके कोणते? बाळासाहेब थोरात, बाळासाहेब दिग्रस की बाळासाहेब आंबेडकर अशी टीका केली गेली. ...
राहुल गांधींना बायकोचा अनुभव आला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे बेरोजगार असून, आई-वडील मला सांभाळतात; बाळासाहेब थोरातांना फोन केलेल्या तरुणाची ऑडिओ क्लिप व्हायरल. ...
होऊ घातलेल्या या निवडणुकांच्या तयारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून राज्यातील काँग्रेसचे नेते सध्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीत गुंतले आहेत. ...