लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू, मराठी बातम्या

Bacchu kadu, Latest Marathi News

केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या! - Marathi News | Don't just 'season', fulfill your purpose | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :केवळ ‘हंगामा’ नको, हेतू तडीस न्या!

Bacchu Kadu : बच्चू भाऊंबरोबर बैठका म्हणजे केवळ आदळआपट, संताप व इशारेबाजी; या समजाला छेद देऊन काही केले गेले तरच ते शक्य आहे. ...

मंत्री बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडिओ, वेशांतर करुन केलं होतं स्टींग ऑपरेशन - Marathi News | Video shared by Bachchu Kadu, Sting operation was done in disguise in amaravati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडिओ, वेशांतर करुन केलं होतं स्टींग ऑपरेशन

बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. ...

पालकमंत्र्याच्या धाड सत्रानंतर पातुर येथील एक पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | A policeman from Patur has been suspended after a raid by the Guardian Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्याच्या धाड सत्रानंतर पातुर येथील एक पोलीस कर्मचारी निलंबित

A policeman from Patur has been suspended : प्रभारी पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पातूर येथील एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्याचा आदेश दिला. ...

'बच्चू कडू आज युसूफ खान बनून आला, उद्या शेतकरी, मजूर म्हणून येईल' - Marathi News | 'Bachchu Kadu became Yusuf Khan today, will become a farmer, a laborer tomorrow' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बच्चू कडू आज युसूफ खान बनून आला, उद्या शेतकरी, मजूर म्हणून येईल'

बच्चू कडूंनी सोमवारी काही स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली. युसुफखा पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. ...

बच्चू कडूंचा गनिमी कावा, वेशांतर करून घेतली कार्यालयांची झाडाझडती; अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी - Marathi News | Guardian Minister Bachchu Kadu take revieve of Akola District by hide his identity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बच्चू कडूंचा गनिमी कावा, वेशांतर करून घेतली कार्यालयांची झाडाझडती; अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

Bacchu Kadu : अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराचा धांडोळा घेतला. ...

नियोजन असेल तर मूर्तिजापूर बाजार समितीला दोन कोटी -  बच्चू कडू - Marathi News | If there is planning, Murtijapur market committee will get Rs 2 crore - Bachchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नियोजन असेल तर मूर्तिजापूर बाजार समितीला दोन कोटी -  बच्चू कडू

Murtijapur News : दरवर्षी २ कोटी आर्थिक सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे  आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी बाजर समिती यार्ड मधिल दुकान समूह व गोडाऊन उद्घाटन प्रसंगी दिले.  ...

वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट - Marathi News | The Guardian Minister visited the sellers of baskets, soups, as the music business was in crisis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाजंत्री व्यवसाय संकटात आल्याने टोपले, सुप, विक्री करणारांची पालकमंत्र्यांनी  घेतली भेट

Murtijapur News : 'लॉकडाऊनमुळे वाजंत्री व्यवसाय संकटात; टोपले, सुप फळे विकण्याची आली वेळ' या मथळ्याखाली 'लोकमत'ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. ...

अकोला जिल्ह्यात सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती  - Marathi News | Construction of six Oxygen Plants in Akola District | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सहा ऑक्सिजन प्लांटची निर्मिती 

Oxygen Plants in Akola District : रुग्णांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. ...