Babar Azam Latest news , मराठी बातम्या FOLLOW Babar azam, Latest Marathi News बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
Asia Cup 2023, Pakistan Squad : आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. ...
India vs West Indies 3rd T20I Live Updates : भारताची २ बाद ३४ अशी अवस्था असताना सूर्यकुमार यादव मैदानावर वादळ घेऊन आला. ...
India vs West Indies 3rd T20I Live Updates : यशस्वी जैस्वालचे ट्वेंटी-२० पदार्पण काही खास राहिले नाही आणि तो १ धावा करून माघारी परतला. ...
लंका प्रीमिअर लीगमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने शतक ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली. ...
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने लंका प्रीमिअर लीगमध्ये शतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. ...
बाबरच्या खेळाचं कौतुक करताना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू विराटबद्दलही भरभरून बोलला ...
India vs Pakistan Asia Cup 2023 : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो प्रभाव पाडू शकला नव्हता आणि दोन वन डे सामन्यांत अनुक्रमे त्याने ७ व ३४ धावा केल्या आहेत ...