लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम, मराठी बातम्या

Atm, Latest Marathi News

नांदेडमधील एटीएम फोडणारी चोरट्यांची टोळी बुलढाण्यात जेरबंद; नागपूर येथील ३ एटीएम फोडल्याचीही दिली कबुली - Marathi News | Nanded atm broken case; Inter-district gang of ATM burglary thieves arrested in Buldhana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील एटीएम फोडणारी चोरट्यांची टोळी बुलढाण्यात जेरबंद; नागपूर येथील ३ एटीएम फोडल्याचीही दिली कबुली

भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स फोडुन चोरटयांनी सोळा लाख रुपये लंपास केले. ...

नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले - Marathi News | In Nagpur in two hour three ATMs were smashed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दोन तासात तीन एटीएम फोडले

सोमवारी मध्यरात्री उत्तर नागपुरातील एटीएम फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये लुटून नेले. पहाटे २ ते ४ अशा अवघ्या दोन तासात लुटारूंनी तीन एटीएम फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली. ...

‘त्या’ ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यासाठी धावपळ - Marathi News | The 'Run' to collect money from customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यासाठी धावपळ

सिडको : विजयनगर येथील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना मशीनमधून तब्बल पाच हजार म्हणजे पाच पट रक्कम मिळत असल्याने सोमवारी रात्री पैसे काढºयासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. र ...

पैशांचा पाऊस! 'एटीएम'मधून निघाली पाचपट रक्कम - Marathi News |  Five times to get out of ATM ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैशांचा पाऊस! 'एटीएम'मधून निघाली पाचपट रक्कम

विजयनगर येथील एका खासगी बँकेच्या एटीएम मशीनमधून एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला चक्क पाचपट रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी सिडको परिसरातील नागरिकांनी सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोठी गर्दी केली होती. ...

उंदरांचा सर्जिकल स्ट्राईक; 12 लाखांच्या नोटा कुरतडल्या - Marathi News | assam mice chews notes worth rs 12 lakh in atm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उंदरांचा सर्जिकल स्ट्राईक; 12 लाखांच्या नोटा कुरतडल्या

12 लाखांच्या नोटा उंदरांमुळे 'कागज का तुकडा' ...

मदतीच्या बहाण्याने एटीएममध्ये एकास गंडवले - Marathi News | fruad with person in ATM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मदतीच्या बहाण्याने एटीएममध्ये एकास गंडवले

एटीएम केंद्रात रोकड भरण्यासाठी गेलेल्या एकाकडे बतावणी करून चोरट्याने सोळा हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. ...

स्वत:चे एटीएम कार्ड दुसऱ्याला वापरण्यास देणे बेकायदा - Marathi News |  Illegal use of own ATM card for others is illegal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वत:चे एटीएम कार्ड दुसऱ्याला वापरण्यास देणे बेकायदा

अनेक जण आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पिन क्रमांक दुसºयाला देतात आणि पैसे काढून आणायला सांगतात. पण तसे करणे बेकायदा आहे, हे न्यायालयाने मान्य केले आहे. ...

'तिनं' २८ वेळा OTP सांगितलं, 'त्यानं' सात लाखांना गंडा घातला!  - Marathi News | Navi Mumbai: Woman swindled out of Rs 7 lakh after sharing her OTP 28 times over one week | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'तिनं' २८ वेळा OTP सांगितलं, 'त्यानं' सात लाखांना गंडा घातला! 

एटीएम कार्डवरील 16 अंकांची माहिती सांगा. मोबाइलवर आलेला ओटीपी द्या.... ...