पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Asia Cup 2023 FOLLOW Asia cup, Latest Marathi News Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
पाकिस्तानच्या संघाला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ...
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दारुण पराभव पत्करलेल्या पाकिस्तान संघावर आता प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. ...
पाकिस्तानी संघाचे 10 वर्षांनंतर आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. ...
आशिया चषक 2022 च्या किताबाचा मानकरी श्रीलंका ठरला. ...
पाकिस्तानच्या पराभवानंतर घडला प्रकार, व्हिडीओ होतोय व्हायरल ...
पाकिस्तानला आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. ...
Sri Lanka team Victory Parade : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकून देशवासियांना आनंद दिला.. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी हा खूप मोठा विजय आहे. ...
पाकिस्तानला फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये नाच-गाण्यासह फटकांच्याही आतषबाजीने हा पराभव साजरा करण्यात आला. ...