अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
Bullet Train Ticket Price : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुरतलाही भेट दिली होती ...
5G In India: भारतामध्ये ५जी कॉलची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. याची चाचणी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयटी मद्रासमध्ये व्हिडीओ कॉल लावून केली. ...
Indian Railways News: कोरोनाकाळापूर्वी रेल्वे तिकिटावर मिळणारी ही सवलत कोरोनानंतर बंद झाली होती. त्याबाबत लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...
Indian Railway News: सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ...
Railway Kavach anti collide test: रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. परदेशात या तंत्रज्ञानासाठी प्रती किमीला २ कोटी रुपये खर्च येतो. रेल्वेने ते ५० लाखांत विकसित केले आहे. ...
Railways Anti-Collision Test Today: भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. सिकंदराबादमध्ये दोन रेल्वे फुल स्पीडमध्ये एकमेकांवर आदळवण्यात येणार आहेत. यापैकी एक ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असणार आहेत तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्व ...