Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबतच अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे. ...
प्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टिझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियांका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
Vijay Chavan Death: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. ...
अशोकमामा त्यांच्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात. ह्या धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपटाव्दारे लव्हगूरू झालेल्या अशोकमामांकडून टिप्स ऐकायला मिळणं खूप मनोरंजक असेल. ...