लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण  - Marathi News | Questions of the farmers increased during the BJP government's tenure - Ashok Chavan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले - अशोक चव्हाण 

अकोला : विद्यमान भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न वाढले, असा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी बाश्रीटाकळी येथे केला. ...

शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका - Marathi News | Only hollow declaration, action by the government is zero; Ashok Chavan at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासनाकडून केवळ पोकळ घोषणा कृती मात्र शून्य; अशोक चव्हाण यांची बीड येथे टीका

शासन शेतकर्‍यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. कर्जमाफी असो अथवा जीएसटी, सर्वस्तरावर अंमलबजावणीत भाजप सरकार अपयशी ठरले आहे. केवळ पोकळ घोषणा मुख्यमंत्री करीत असून, कृती मात्र शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील विश्रामगृहावर आ ...

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या : अशोक चव्हाण - Marathi News | Give 50 thousand acres of crop per hectare to farmers affected by hail: Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या : अशोक चव्हाण

राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून 13 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. ...

गारपीटग्रस्तांना शासनाने त्वरित मदत द्यावी; अशोक चव्हाण यांची मागणी - Marathi News | Government should immediately provide assistance to hailstorm affected people; Ashok Chavan's demand | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गारपीटग्रस्तांना शासनाने त्वरित मदत द्यावी; अशोक चव्हाण यांची मागणी

मागील दोन दिवसात मराठवाड्यासह विदर्भात गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे त्वरित पंचनामे करावीत, यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी केली. ...

भाजपा नेत्यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण - Marathi News | BJP leaders need mental treatment - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपा नेत्यांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण

स्वत:च्या संघटनेचा पूर्व इतिहास संपूर्णपणे काळा असल्याने आणि शासन चालविण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने द्वेषग्रस्त व मानसिक घुसमटीत अडकलेले भाजपा नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करित आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उप ...

हुकूमशाही सरकारविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणणार - अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan will bring together secular parties against dictatorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुकूमशाही सरकारविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणणार - अशोक चव्हाण

केंद्र व राज्यातील हुकूमशाही मानसिकतेच्या सरकारविरोधातील लढा काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष घटकांना सोबत घेऊन अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्य ...

शिबिरातून काँग्रेस कार्यकर्त्यांत संचारला जोम, उत्साह... - Marathi News | The zeal, enthusiasm in congress activist after camp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिबिरातून काँग्रेस कार्यकर्त्यांत संचारला जोम, उत्साह...

विश्लेषण : काँग्रेसनं सध्याच्या परिस्थितीत खूप मेहनत घेण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं जे काही यशापयश असेल ते कॉँग्रेसच्या पथ्यावर पडतंय. त्यामुळं जनमानस बदलताना दिसतंय; पण या जनमानसाचा परिपाक प्रत्यक्ष मतदानात होणं गरजेचं आहे. त्यासाठी आणखी ...

Budget 2018 : अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस- अशोक चव्हाण - Marathi News | Budget is just a series of dreams and a rainstorm of announcements- Ashok Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस- अशोक चव्हाण

अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस असल्याची जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ...