अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
देशात युवकांना, युवकांया संघटनांना बोलण्यावर बंदी घातली जात आहे. अनेक युवक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिला असला तरी तो अधिकार हिरावूृन घेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. ...
रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ...
नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ ...
दहशतवादी मसूद अजहरला सरकारी विमानाने सोडणाऱ्या आणि पठाणकोटमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या अधिकाऱ्यांचे पायघड्या घालून स्वागत करणाऱ्या भाजपला, काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानी आहे असे, म्हणताना लाज कशी वाटत नाही? ...
पाच वर्षे राज्यात तसेच केंद्रात विरोधकांची सत्ता होती़ आमदार भाजपचा, सरकार भाजपचे तरीही मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प ‘जैसे थे’ आहे़ हे धरण माझ्यासाठी जिव्हाळ्याचे आहे़ कै़शंकरराव चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या या धरणाचे काम मीच पूर्ण करणार असा शब् ...
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक तालुकानिहाय प्रत्येक पक्षाची वेगळी ताकद आहे़ त्यामुळे अटीतटीच्या प्रसंगात काही तालुके हे निकाल फिरविणारे धक्कादायक निर्णय देवू शकतात़ परंतु, सध्यातरी तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूर या तालुक्यांवर विशेष लक्ष आहे़ ...