अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. ...
२०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर होते. परंतु, सोनिया गांधी यांनी पुनरागमन केले असून राहुल गांधी यांना मात्र अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले. ...
सत्ताधारी पक्षांकडे यंत्रणा असते. त्यातून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येतो. मात्र तरी देखील इव्हीएम संदर्भात आम्ही दक्ष आहोत, असही चव्हाण यांनी स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न करणाºया पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे संबंधीत उमेदवारांकडून मागविण्यात येणार असून तक्रारींचे स्वरुप पाहून कारवाई केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. ...