लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
विरोधी पक्षनेता असताना आक्रमकता कुठे गेली होती? - Marathi News | Where did the aggressor go? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेता असताना आक्रमकता कुठे गेली होती?

अशोक चव्हाण यांचा विखेंवर पलटवार; फाजील आत्मविश्वास उतरेल ...

नांदेड जिल्हा काँग्रेसची होणार पुनर्बांधणी - Marathi News | Nanded District Congress will be rebuilding | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा काँग्रेसची होणार पुनर्बांधणी

काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्येच लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. या निकालानंतर मागील काही दिवसांपासून जिल्हा काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरु होते. अखेर जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजू ...

मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis is attempt to break Congress MLAs, Ashok Chavan is accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाण यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीची चिन्हे दिसू लागली असून, विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. दरम्यान.... ...

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे - Marathi News | Nanded district congress committee give resigns to Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे

पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा ...

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा - Marathi News | start to work ask chavan to worker | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस पक्षाला समर्थ साथ दिली आहे. ...

अशोक चव्हाण अचानक औरंगाबादेत, मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर ‘राजकीय चर्चा’ - Marathi News | Ashok Chavan is suddenly seen in Aurangabad, 'Political talk' with a few office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अशोक चव्हाण अचानक औरंगाबादेत, मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर ‘राजकीय चर्चा’

राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली. ...

काँग्रेसचे दहा आमदार भाजपाच्या संपर्कात; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress 10 MLAs in touch with BJP; Abdul Sattar's sublimes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे दहा आमदार भाजपाच्या संपर्कात; अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट

अब्दुल सत्तार यांनी काल भाजपाचे महत्वाचे नेते गिरीष महाजन यांची भेट घेतली होती. ...

युती सरकारकडून नांदेड जिल्ह्याला मिळतेय सापत्न वागणूक - Marathi News | Tactical behavior from the alliance government to Nanded district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती सरकारकडून नांदेड जिल्ह्याला मिळतेय सापत्न वागणूक

सरकारे येत जात राहतात. मात्र एखाद्या सरकारने एखाद्या जिल्ह्याला दुजाभावाने वागवल्याचे आजवर मी कधीही पाहिले नव्हते. पण भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यापासून नांदेडला सातत्याने सापत्न वागणून दिली जाते आहे. ...