निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी हेल्पलाईन ठेवावी, या व इतर विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी सकाळी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथील संत यादवबाबा मंदिरात जाऊन यादवबाब ...
देशभरात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र या प्रकरणांचे अनेक निकाल वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणातही आरोपींना अद्यापही फाशी देण्यात आलेली नाही. ...
दिल्लीतील निर्भया प्रकरण गेल्या सात वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होऊन निर्भयाला न्याय मिळावा, यासाठी २० डिसेंबरपासून मौन धारण करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. ...