लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
मी नाही, त्यानं मला सोडलं...! सुशांतच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी अंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली - Marathi News | ankita lokhande reveals the reason of her break up with sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी नाही, त्यानं मला सोडलं...! सुशांतच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी अंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली

2016 मध्ये अंकिता व सुशांतचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअपमागचे कारण कोणालाही ठाऊक नव्हते. पण आता खुद्द अंकिताने या ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासा केला आहे. ...

सुशांत सिंग रजपूतच्या फॅन्सना अंकिता लोखंडे विचारतेय काय चूक आहे माझी? - Marathi News | Ankita Lokhande tells Sushant Singh Rajput’s fans that ‘You don't know my story, so stop blaming me’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग रजपूतच्या फॅन्सना अंकिता लोखंडे विचारतेय काय चूक आहे माझी?

माझ्या आणि सुशांतच्या नात्याविषयी काहीही माहीत नसलेले लोक देखील माझ्यावर कमेंट करत आहेत असे अंकिताने म्हटले आहे. ...

VIDEO: अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडीओ पाहून संतापले सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स, म्हणाले... - Marathi News | Sushant singh rajput fans angry after watching ankita lokhande's dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडीओ पाहून संतापले सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स, म्हणाले...

Ankita lokhnade shares her dance video on Instagram : अंकिताचा हा व्हिडिओ पाहून सुशांतचे फॅन्स चांगलेच भडकले आहेत. ...

अंकिता लोखंडेने शेअर केला आत्तापर्यंतचा सर्वात ग्लॅमरस व्हिडीओ, पाहून युजर्स म्हणाले पागल... - Marathi News | ankita lokhande dances in yellow nighty on gila gila song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेने शेअर केला आत्तापर्यंतचा सर्वात ग्लॅमरस व्हिडीओ, पाहून युजर्स म्हणाले पागल...

अंकिताला डान्स व्हिडीओ शेअर करून आनंद मिळतो, हे तर स्पष्ट आहे. पण युजर्स मात्र तिच्या या व्हिडीओंना वैतागल्याचे कमेंट्सवरून दिसतेय. ...

पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा, अंकिताचा बिकिनी फोटो पाहून भडकले सुशांतचे चाहते - Marathi News | Ankita lokhande drops stunning pool picture she trolled by sushant fans yet again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा, अंकिताचा बिकिनी फोटो पाहून भडकले सुशांतचे चाहते

Ankita lokhande got trolled by sushant singh rajput fans : अंकिताचा बिकिनीमधला फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...

 हिचा अ‍ॅटिट्यूड तर पाहा...! बॉयफ्रेन्डसोबतचा अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकर्‍यांनी अशा दिल्या कमेंट्स - Marathi News | ankita lokhande vicky jain ride in convertible car people troll for attitude | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : हिचा अ‍ॅटिट्यूड तर पाहा...! बॉयफ्रेन्डसोबतचा अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकर्‍यांनी अशा दिल्या कमेंट्स

अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला आणि व्हिडीओ पाहताच लोकांनी अंकिताला ट्रोल करणे सुरु केले. ...

अंकिता लोखंडेचा ‘किलर’ व्हिडीओ, ‘अरे रे अरे ये क्या हुआ’ गाण्यावर दिलेत जबरदस्त एक्सप्रेशन  - Marathi News | ankita lokhande video on madhuri dixit song are re are video viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेचा ‘किलर’ व्हिडीओ, ‘अरे रे अरे ये क्या हुआ’ गाण्यावर दिलेत जबरदस्त एक्सप्रेशन 

क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ ...

माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर थिरकली अंकिता लोखंडे, व्हायरल झाला ‘कातिलाना’ व्हिडीओ - Marathi News | pavitra rishta fame ankita lokhande dances on madhuri dixits song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर थिरकली अंकिता लोखंडे, व्हायरल झाला ‘कातिलाना’ व्हिडीओ

15 तासांत 2 लाखांवर लाईक्स ...