लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंकिता लोखंडे

अंकिता लोखंडे, मराठी बातम्या

Ankita lokhande, Latest Marathi News

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. सुशांत रजपूतसोबत असलेले तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.
Read More
माझ्या कठीण काळात मला सावरले,अंकिता लोखंडे 'या' व्यक्तीच्या पुन्हा पडली प्रेमात - Marathi News | Ankita lokhande writes beautiful Post For Boyfriend Vicky Jain Fans Says Rab Ne Bana Di Jodi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या कठीण काळात मला सावरले,अंकिता लोखंडे 'या' व्यक्तीच्या पुन्हा पडली प्रेमात

माझ्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरेच चढउतार एकत्र पाहिले आहेत. तू मला वचन दिलेस की एक दिवस सर्व काही ठीक होईल. अंकिता लोखंडने शेअऱ केली पोस्ट ...

'फिर मिलेंगे चलते चलते..!' अंकिता लोखंडेने सुशांत सिंग राजपूतसोबतच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'See you later ..!' Ankita Lokhande reminisced with Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फिर मिलेंगे चलते चलते..!' अंकिता लोखंडेने सुशांत सिंग राजपूतसोबतच्या आठवणींना दिला उजाळा

अंकिता लोखंडेची पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल ...

Sushant Singh Rajput Love Life: अंकिता लोखंडेपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या लव्ह लाइफबद्दल - Marathi News | Sushant Singh Rajput Love Life: From Ankita Lokhande to Riya Chakraborty, Learn About Sushant Singh Rajput's Love Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Love Life: अंकिता लोखंडेपासून रिया चक्रवर्तीपर्यंत, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या लव्ह लाइफबद्दल

१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ...

अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात आला दुरावा?, अभिनेत्री म्हणाली - 'हा गुडबाय...!' - Marathi News | Ankita Lokhande and Vicky Jain's relationship came to an end ?, the actress said - 'This is goodbye ...!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात आला दुरावा?, अभिनेत्री म्हणाली - 'हा गुडबाय...!'

अंकिता लोखंडे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

'पवित्र रिश्ता २'मध्ये दिसणार नाहीत उषा नाडकर्णी, कारण आले समोर - Marathi News | Usha Nadkarni will not be seen in 'Pavitra Rishta 2', because she came forward | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पवित्र रिश्ता २'मध्ये दिसणार नाहीत उषा नाडकर्णी, कारण आले समोर

पवित्र रिश्ताचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यात उषा नाडकर्णी दिसणार नाहीत. ...

यंदा कर्तव्य आहे..!, अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत या ठिकाणी घेणार सात फेरे - Marathi News | Ankita Lokhande will soon take seven rounds with Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे..!, अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत या ठिकाणी घेणार सात फेरे

अंकिता लोखंडे लवकरच विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. तिनेच ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. ...

'पवित्र रिश्ता'च्या सीक्वलमध्ये अंकिता लोखंडे पुन्हा दिसणार अर्चनाच्या भूमिकेत, मानवसाठी शोध सुरू - Marathi News | Ankita Lokhande to reappear in Archana role in 'Pavitra Rishta' sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पवित्र रिश्ता'च्या सीक्वलमध्ये अंकिता लोखंडे पुन्हा दिसणार अर्चनाच्या भूमिकेत, मानवसाठी शोध सुरू

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'बापरे.. स्वामी...स्वामी.. स्वामी' म्हणत अंकिता लोखंडेने करोनाची घेतली लस, Video प्रचंड व्हायरल - Marathi News | Ankita Lokhande Chants Swami Samarath Name While Taking Corona Vaccination | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बापरे.. स्वामी...स्वामी.. स्वामी' म्हणत अंकिता लोखंडेने करोनाची घेतली लस, Video प्रचंड व्हायरल

अंकिता लोखंडेने पहिला डोस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. लस घेण्यासाठी अंकिताची आई देखील तिच्यासोबत होती.आईनेही अंकितालाही धीर दिला पण तरी इंजेक्शन पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे. ...