लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

विवोने दिला जोरदार झटका! 12GB RAM असलेल्या स्मार्टफोनची वाढवली किंमत  - Marathi News | Vivo Y33s India Price Hike by Rs 1000 now sale at 18990 know specs offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोने दिला जोरदार झटका! 12GB RAM असलेल्या स्मार्टफोनची वाढवली किंमत 

Vivo Y33s Mobile Price In India: Vivo Y33s स्मार्टफोन कंपनीने भारतात 17,990 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. आता कंपनीने या फोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. ...

लोकप्रिय Reno सीरिजची पुढील लाईनअप लवकरच होणार लाँच; OPPO Reno 7 स्मार्टफोनची माहिती लीक  - Marathi News | Oppo reno 7 may comes with dimensity 920 soc 50mp camera 4500mah battery and 65w fast charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लोकप्रिय Reno सीरिजची पुढील लाईनअप लवकरच होणार लाँच; OPPO Reno 7 स्मार्टफोनची माहिती लीक 

New Oppo Phone Oppo Reno 7 Price, Specs, Launch: Oppo Reno 7 सीरीजचे स्मार्टफोन पुढील महिन्यात सादर केले जाऊ शकतात. या सीरिजमध्ये कंपनी Oppo Reno7, Reno 7 Pro, आणि Reno 7 Pro+ असे तीन फोन सादर करू शकते. ...

ब्रँड न्यू Vivo T1 Series येणार ग्राहकांच्या भेटीला; या आठवड्यात Vivo T1 आणि Vivo T1x होऊ शकतात सादर  - Marathi News | Vivo T1 and T1x launch date 19 october specs price sale detail leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ब्रँड न्यू Vivo T1 Series येणार ग्राहकांच्या भेटीला; या आठवड्यात Vivo T1 आणि Vivo T1x होऊ शकतात सादर 

New Vivo Phone Series Vivo T: विवो एका ब्रँड न्यू Vivo ‘T’ Series अंतर्गत 12GB RAM, 44W Fast Charging आणि Snapdragon 778G सह Vivo T1 आणि Vivo T1x हे दोन फोन सर्वप्रथम लाँच करू शकते. ...

8,300mAh बॅटरीसह शानदार Rugged Smartphone लाँच; उंचावरून पडल्यावर देखील फुटणार नाही इतका मजबूत  - Marathi News | Big Battery Strong Rugged Phone OUKITEL WP17 with MIL-STD-810G certification and 8300mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8,300mAh बॅटरीसह शानदार Rugged Smartphone लाँच; उंचावरून पडल्यावर देखील फुटणार नाही इतका मजबूत 

Waterproof Phone OUKITEL WP17 With Fast Charging: OUKITEL WP17 स्मार्टफोन Waterproof Phone म्हणून जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा फोन Fast Charging ला सपोर्ट करतो. तसेच यात 8,300mAh ची BIg Battery आहे. ...

भन्नाट कॅमेरा सेटअपसह येऊ शकते Vivo X80 Series; पॉवरफुल प्रोसेसर आणि वेगवान डिस्प्लेची मिळणार जोड  - Marathi News | Vivo x80 key specifications leaked soon to come with 50mp camera check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट कॅमेरा सेटअपसह येऊ शकते Vivo X80 Series; पॉवरफुल प्रोसेसर आणि वेगवान डिस्प्लेची मिळणार जोड 

Vivo X80 Launch, Specification: काही दिवसांपूर्वी Vivo X70 सीरीज लाँच केल्यानंतर आता कंपनी Vivo X80 सीरीजकडे वळली आहे.   ...

बजेट फ्रेंडली Poco M4 Pro 5G Phone लवकरच होणार लाँच; वेबसाईटवरून झाला स्पेसिफिकेशनचा खुलासा  - Marathi News | Poco m4 pro 5g gets fcc certifications leaked specifications may launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट फ्रेंडली Poco M4 Pro 5G Phone लवकरच होणार लाँच; वेबसाईटवरून झाला स्पेसिफिकेशनचा खुलासा 

Poco M4 Pro 5G Phone लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन सर्टिफिकेशन साईट FCC वर लिस्ट करण्यात आला आहे.   ...

शानदार लूक आणि स्पेक्ससह येतोय Vivo S10e; वेबसाईटवर लिस्ट झाला आगामी Vivo Phone  - Marathi News | Vivo s10e design and specifications leaked ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार लूक आणि स्पेक्ससह येतोय Vivo S10e; वेबसाईटवर लिस्ट झाला आगामी Vivo Phone 

Vivo Phone Vivo S10e Launch, Price, Specification: ...

परडवणाऱ्या किंमतीत येणार का Xiaomi Redmi Note 11 आणि Note 11 Pro? लीक झाली किंमत  - Marathi News | Xiaomi Redmi Note 11 Pro Price and Specs Leaked know full details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परडवणाऱ्या किंमतीत येणार का Xiaomi Redmi Note 11 आणि Note 11 Pro? लीक झाली किंमत 

Xiaomi Redmi Note 11 Series Price and Launch: Xiaomi लवकरच Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Max असे तीन स्मार्टफोन सादर करणार आहे. ...