Samsung Galaxy S21 FE And Galaxy S22 Launch Date: Samsung Galaxy S21 FE आणि Galaxy S22 सीरीजची लाँच डेट समोर आली आहे. लाँच डेट पाहता कंपनी पुढील वर्षाची दमदार सुरुवात करण्यास सज्ज आहे असे दिसत आहे. ...
OnePlus Nord 2 PAC-MAN Edition Price In India: वनप्लस दरवर्षी आपल्या मोबाईलचे खास एडिशन सादर करत असते. यावर्षी OnePlus Nord 2 PAC-MAN Edition सादर करण्याची तयारी कंपनी करत आहे. हा फोन Amazon India वर लिस्ट देखील झाला आहे. ...
Budget Phone Infinix Note 11S: Infinix Note 11S हा स्मार्टफोन कंपनीने थायलंडमध्ये सादर केला आहे. हा फोन 120Hz Refresh Rate, 50MP Camera, 33W Fast Charging आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे. ...
OPPO A16K Price And Details: OPPO ने A-Series मध्ये नवीन बजेट स्मार्टफोन OPPO A16K नावाने सादर केला आहे. हा फोन फिलीपीन्समध्ये सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी आपल्या सब-ब्रँड रेडमी अंतर्गत 108 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 67W फास्ट चार्जिंग असलेली नवीन सीरिज सादर करणार आहे. ...