लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनन्या पांडे

अनन्या पांडे

Ananya pandey, Latest Marathi News

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
Read More
Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात - Marathi News | Grazia Millennial Awards 2019 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात

पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार - Marathi News | In the first audition, this actor was shown to be an outdoor, now he is Bollywood star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार

बऱ्याच कलाकारांना करियरच्या सुरूवातीच्या काळात स्ट्रगल करावा लागतो. ...

सारा-अनन्यामध्ये अडकला कार्तिक; अफवांनी धरला जोर!! - Marathi News |  Sara-Ananya is stuck Kartik; Rumors thrive !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा-अनन्यामध्ये अडकला कार्तिक; अफवांनी धरला जोर!!

'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या  अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच त्याच्याबद्दलच्या अफवांनी जोर धरला आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत तो नात्यात असल्याच्या या अफवा आहेत.  ...

अनन्या पांडे सांगतेय, या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडेल - Marathi News | Ananya Panday Was Asked To Pick An Actor For A Steamy Scene: 'I Find Varun Dhawan Very Hot' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडे सांगतेय, या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडेल

अनन्या पांडेला कोणत्या अभिनेत्यासोबत हॉट सीन द्यायला आवडतील याविषयी तिने खुलासा केला आहे. ...

- तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!! - Marathi News | ananya pandey and suhana khan shot for my name is khan with shah rukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :- तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!!

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे हिने काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. अनन्याच्या डेब्यूनंतर आता चर्चा सुरु आहे ती अनन्याची जवळची मैत्रीण सुहाना खान हिच्या डेब्यूची. ...

OMG! बॉलिवूडची ही स्टार किड आता शिक्षणाला करणार रामराम, अन् करियरवर करणार लक्ष केंद्रीत - Marathi News | OMG! Bollywood's Star Kid left education and focusing on career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! बॉलिवूडची ही स्टार किड आता शिक्षणाला करणार रामराम, अन् करियरवर करणार लक्ष केंद्रीत

नुकतेच या स्टार किडने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून ती आता पुढील शिक्षण घेणार नाही. ...

पहचान कौन? कोण आहेत हे बॉलिवूडचे स्टार किड्स - Marathi News | Guess this Bollywood Star Kids? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहचान कौन? कोण आहेत हे बॉलिवूडचे स्टार किड्स

बॉलिवूडमधील एका स्टारकिड्सने बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ...

शाहरुख खानला 'ही' अभिनेत्री मानते आपले डॅडी - Marathi News | Ananya pandey says shah rukh khan is like her second father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानला 'ही' अभिनेत्री मानते आपले डॅडी

बॉलिवूडचा बादशाह म्हणून शाहरुख खानला लोक ओळखतात. कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला. ...