Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
दिल्लीतील शाहदरा येथे एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. ७-८ गोळ्या व्यापाऱ्यावर झाडण्यात आल्या. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...
काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. ...
Eknath Shinde Oath News: आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते उत्तम काम करतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...
Eknath Shinde Maharashtra CM Politics: मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे. ...