लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं - Marathi News | Will Nitish Kumar lose the CM's chair like Shinde? Amit Shah's evasion on the question, what does BJP have in mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून उपमुख्यमंत्रिपद दिले, याची चर्चा आता बिहारच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. ...

लग्नाआधी नक्षलवाद्यांना बळजबरीनं करावी लागते नसबंदी; कारण ऐकून हैराण व्हाल - Marathi News | Naxals carrying out forced sterilization before marriage, reveals former rebel in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाआधी नक्षलवाद्यांना बळजबरीनं करावी लागते नसबंदी; कारण ऐकून हैराण व्हाल

युवक हिंसा सोडून शस्त्र हातातून फेकत आहेत त्याचं समाधान आहे. आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी सरकारची आहे असं अमित शाह यांनी सांगितले.  ...

शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा कठोर कारवाई; अमित शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा - Marathi News | drop weapons and join the mainstream otherwise strict action will be taken amit shah warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शस्त्रे टाका, मुख्य प्रवाहात या, अन्यथा कठोर कारवाई; अमित शाह यांचा नक्षलवाद्यांना इशारा

शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी सरकारची ...

"हे तर देशाचे हनुमान...", वरुण धवनने अमित शाहांना दिली उपमा; म्हणाला, "नि:स्वार्थीपणे..." - Marathi News | Varun Dhawan calls Amit Shah Hanuman of the country asks him difference between Shri Ram and Ravan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे तर देशाचे हनुमान...", वरुण धवनने अमित शाहांना दिली उपमा; म्हणाला, "नि:स्वार्थीपणे..."

वरुण धवनने अमित शाहांना कोणता प्रश्न विचारला वाचा. ...

"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान - Marathi News | congress gave reservation to muslims and weakened it, Modi government stands by its promises says Amit shsh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम"; शाह यांचं मोठं विधान

"हरल्यानंतरही ते अहंकारी झाले आहेत. काँग्रेसने हे लक्षात ठेवायला हवे की, ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत आणि भाजपने जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या विरोधी पक्षाला गेल्या तीन निवडणुकीतही जिंकता आलेल्या नाहीत..." ...

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, "बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे..." - Marathi News | Union Home Minister Amit Shah described the ongoing violence in Manipur as an ethnic conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार कधी संपणार? अमित शाह म्हणाले, "बऱ्यावेळा तिथे तीन वर्षे..."

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार हा जातीय संघर्ष असून त्याचा दहशतवाद किंवा धर्माशी संबंध नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ...

"उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला", अमित शाहांचा हल्लाबोल; म्हणाले, शिंदे नाराज होण्याचे कारण नाही.. - Marathi News | uddhav thackeray betrayed bjp amit shah said there is no reason for eknath shinde to be angry gave a big reason maharashtra politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला", अमित शाहांचा हल्लाबोल; म्हणाले, शिंदे नाराज होण्याचे कारण नाही..

महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ...

ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा झाला साखरपुडा - Marathi News | PV Sindhu Gets Engaged Instagram Post With Venkata Datta Sai Goes Viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' सिंधूचा झाला साखरपुडा

PV Sindhu Engagement Photo Album : आयटी प्रोफेशनल व्यंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) सोबत मोठ्या दिमाखात पार पडला साखरपुडा ...