लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल, मराठी बातम्या

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
अमिषा पटेलविरोधात फसवणुकीचा गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण!! - Marathi News | fraud case on bollywood actress amisha patel and 4 people moradabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेलविरोधात फसवणुकीचा गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण!!

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पैसे घेऊन कार्यक्रमाला न आल्याचा आरोप करत एका इव्हेंट कंपनीने अमिषासह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. ...

#HappyBirthdayHrithik : ह्रितिकच्या 'या' डान्स स्टेप्सनी लावले चाहत्यांना अक्षरश: वेड - Marathi News | #HappyBirthdayHrithik: Hrithik Roshan's these 'Dance' Steps made us awe | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :#HappyBirthdayHrithik : ह्रितिकच्या 'या' डान्स स्टेप्सनी लावले चाहत्यांना अक्षरश: वेड

ह्रितिक रोशन त्याच्या अफलातून नृत्य कौशल्यासाठी जगभर ओळखला जातो. प्रत्येक सिनेमात त्याने आपल्याला त्याच्या डान्समुळे वेड लावलं होतं. ...