लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल, मराठी बातम्या

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
बिहार निवडणूक प्रचाराहून परतली अमीषा पटेल, म्हणाली - 'माझा रेपही होऊ शकला असता' - Marathi News | Ameesha Patel says LPJ leader Dr Prakash Chandra threatened me during Bihar Assembly Election campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिहार निवडणूक प्रचाराहून परतली अमीषा पटेल, म्हणाली - 'माझा रेपही होऊ शकला असता'

अमीषा पटेलचा आरोप आहे की, बिहार पोहोचल्यावर डॉक्टर प्रकाश चंद्रा यांनी जबरदस्तीने प्रचार करण्यासाठी तिला ब्लॅकमेल केलं होतं. ...

अशा व्हिडीओंमुळे...; अमीषा पटेलने शेअर केला व्हिडीओ, झाली ट्रोल - Marathi News | amisha patel bold video social media trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा व्हिडीओंमुळे...; अमीषा पटेलने शेअर केला व्हिडीओ, झाली ट्रोल

अमीषाचा हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची सटकली. मग काय, अनेकांनी तिची खिल्ली उडवली. ...

आतून असे दिसते अभिनेत्री अमिषा पटेलचं घर, पाहा तिच्या घराचे Inside फोटो - Marathi News | Amisha patel's house inside photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आतून असे दिसते अभिनेत्री अमिषा पटेलचं घर, पाहा तिच्या घराचे Inside फोटो

अमिषा मुंबईतल्या एक पॉश परिरसरात राहते. ...

वयाच्या 44 व्या वर्षी अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, व्हायरल फोटो बघून व्हाल हैराण - Marathi News | Amisha patel's boldness pics goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 44 व्या वर्षी अमिषा पटेलने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, व्हायरल फोटो बघून व्हाल हैराण

कहो ना प्यार है’ सिनेमातून अमिषा पटेलने दणक्यात रूपेरी पडद्यावर हृतिकसह एंट्री घेतली होता. हृतिक रोशन आणि अमिषा या ... ...

Happy Birthday : सिनेमात फ्लॉप असली तरी एखाद्या राजवाड्यासारखे आहे अमिषा पटेलचं आलिशान घर - Marathi News | Amisha patel's luxurious house is like a palace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday : सिनेमात फ्लॉप असली तरी एखाद्या राजवाड्यासारखे आहे अमिषा पटेलचं आलिशान घर

तिचे घरं खूप मोठे आणि आलिशान आहे. ...

अमिषा पटेल फ्लॉप ठरली असली तरी ती आहे प्रचंड श्रीमंत, संपत्तीचा आकडा जाणून डोळे होतील पांढरे - Marathi News | Although ameesha patel is flop actress, she has a very good property PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेल फ्लॉप ठरली असली तरी ती आहे प्रचंड श्रीमंत, संपत्तीचा आकडा जाणून डोळे होतील पांढरे

अमिषा सध्या चित्रपटात खूपच कमी काम करत असली तरी तिच्याकडे चांगलाच पैसा आहे. ...

म्हणे म्हातारी झालीस...! युजर्सनी उडवली अमिषा पटेलची खिल्ली - Marathi News | actress amisha patel upcoming movie trolled by users | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे म्हातारी झालीस...! युजर्सनी उडवली अमिषा पटेलची खिल्ली

आता अमिषा नवा सिनेमा घेऊन येतेय. ...

या अभिनेत्रीच्या विरोधात कोर्टाचे अटक वॉरंट, बिग बॉसमुळे आलीय चर्चेत - Marathi News | Ameesha patel cheque bounce case arrest warrant issued by ranchi court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या विरोधात कोर्टाचे अटक वॉरंट, बिग बॉसमुळे आलीय चर्चेत

अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. ...