अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे 'गदर' पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. होय 'गदर एक प्रेमकथा' थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ...
गदर मध्ये हॅंडपंप उचलणारा 'तारा सिंह' गदर २ मध्ये चक्क हातात बैलगाडीचे चाक घेऊन लढताना दिसत आहे. सनीचा आक्रमक अवतार आता गदर २ मध्येही बघायला मिळणार आहे. ...
Ameesha Patel : 'गदर' सिनेमात हिंदुस्थानी तारा सिंहच्या प्रेमात पडणारी 'सकीना' रिअल लाइफमध्ये उलटं काही करत असल्याचं बोललं जात आहे. अमिषा पटेल आणि इमरान अब्बास डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. ...
Kapil Sharma: चित्रपटाच्या सेटवर गेल्यानंतर चित्रपटात एखादी लहान भूमिका मिळेल या आशेने कपिल गेला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी टीनू वर्मा यांनी त्याला कानशिलात लगावली. ...
आपल्या करिअरमध्ये हृतिक रोशन, सनी देओल, बॉबी देओल, सलमान खान, सैफ अली खान, अनिल कपूर, संजय दत्त आणि अक्षय खन्ना सारख्या स्टार्ससोबत काम केले, पण त्याचा फायदा फारसा झाला नाही. ...
बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात मुरादाबादच्या एसीजेएम-५ च्या कोर्टानं वॉरंट जारी केलं आहे. कोर्टाच्या सुनावणीवेळी उपस्थित न राहिल्यानं अमिषाच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ...
Ameesha Patel-Sanjay Raut Video : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केवळ चित्रपटाचीच नव्हे तर या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचीही सध्या जबरदस्त चर्चा रंगल ...