lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोले

अकोले, मराठी बातम्या

Akole-ac, Latest Marathi News

हा धक्का पिचडांना की लहामटेंना? - Marathi News | Is this a shock to the pitched or Lahamate? | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :हा धक्का पिचडांना की लहामटेंना?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे उपरणे टाकले. ...

‘त्या’ पोलिसाच्या कुटुंब, नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह; अकोलेकरांनी टाकला निश्वास  - Marathi News | ‘That’ police family, relatives report negative; Akolekar sighed | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :‘त्या’ पोलिसाच्या कुटुंब, नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह; अकोलेकरांनी टाकला निश्वास 

अकोले शहरातील रहिवासी मात्र नोकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यात सेवेत असलेला पोलीस व त्यांच्या पत्नीचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. हा पोलीस कर्मचारी गावी आल्यानंतर त्यांच्या घरातील व नातेवाईकांच्या तो संपर ...

धामणगाव आवारी येथे बबट्याचा बछडा आढळला - Marathi News | A baby calf was found at Dhamangaon Awari | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :धामणगाव आवारी येथे बबट्याचा बछडा आढळला

अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला.  ...

कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला - Marathi News | The Kotul bridge is open to traffic after ten months | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला

अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून बोरबनपर्यंत १७० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. यामुळे कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीस खुला झाला आहे.  ...

आजारपणास कंटाळून गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide after being strangled by illness | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आजारपणास कंटाळून गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या

अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील पंढरीनाथ संतू पांडे या ६५ वर्षीय शेतक-याने आजारपणास कंटाळून आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

बैल धुण्यासाठी गेलेल्या ऊस तोडणी कामगाराचा प्रवरा पात्रात बुडून मूत्यू - Marathi News | The cane harvest worker who went to wash the bull drowns in the container | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :बैल धुण्यासाठी गेलेल्या ऊस तोडणी कामगाराचा प्रवरा पात्रात बुडून मूत्यू

प्रवरा नदीपात्रात बैल धुण्यासाठी गेलेल्या कृष्णा वाळू मेंगाळ (वय २१, रा. जपेडकवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) तरूणाचा बुडून मृत्यू झाला. २५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रूक येथे ही घटना घडली. ...

जिवाच्या भीतीने उपाशीपोटी 100 किमी पायी प्रवास केला, मुलगाही मदतीला नाही आला! - Marathi News | Katalpur laborer: 5 km journey; Village reached for fear of death; Even the kids couldn't help | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जिवाच्या भीतीने उपाशीपोटी 100 किमी पायी प्रवास केला, मुलगाही मदतीला नाही आला!

अकोले तालुक्यातील कातळापूर येथील एका मजुराला करावा लागला. या मजुराला चक्क उपाशीपोटी शंभर किलोमीटर पायी प्रवास करुन घर गाठावे लागले. मुलालाही मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यानेही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.  ...

नगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस; शेती पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Thunderstorms with thunderstorms in the city district; Major loss of agricultural crops | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस; शेती पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  ...