महापालिकेने स्थानिक वसंत देसाई क्रीडांगण येथे ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा स्पर्धेचे तसेच १० फेब्रुवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...
महापालिका प्रशासनाने २००२ ते २०१७ या कालवधीत लागू केलेल्या जुन्या दरानुसार कर आकारणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला दिले आहेत. ...