अकोला : जिल्हाभरातीलविविध शिक्षक संघटना संलग्नीत शिक्षण समन्वय समितीतर्फे १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शिक्षण बचाव’ मोर्चा काढण्यात आला. ...
अकोला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे. ...
अकोला : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या निकषानुसार आठवड्याचे सहा दिवस आहार पुरवठा होणे अपेक्षित असताना त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र नगरसेवकांच्या तपासणीत समोर आले. ...
अकोला : धुळीचे शहर अशी ओळख होत असलेल्या अकोल्यातील धुळीचे प्रमाण निश्चित मानकापेक्षा ५० टक्के जास्त असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. यासोबतच शहरातील वाहनांची संख्याही वाढत असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषि ...
अकोला: आभासी चलन असलेल्या बीटक्वाइनच्या सट्टाबाजारातील फसवणुकीला सुरुवात झाली असून, बीटकॉइनवर दररोजची लक्षावधींची उलाढाल करणाºयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. ...
‘अमृत’ योजनेंतर्गत शहराची पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने ‘एपी अँण्ड जीपी’असोसिएट्स कंपनीला कार्यादेश जारी केले. पाणी पुरवठा वितरण प्रणालीच्या कामांमध्ये महान धरण ते अकोला व संपूर्ण शहरातील एकूण ४२६ कि.मी.ची मुख्य जलव ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यावर्षीपासून पाचवी आणि आठवीचे ६१० वर्ग सुरू तर झाले. त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय शिक्षक अद्यापही शाळांना मिळाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...