स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे हगणदरीमुक्तीची कामे न झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मागे घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मान्य केल्याने कामावरील बहिष्कार आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन ...
अकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतील अटी व शर्ती ध्यानात घेता ही योजना पूर्णत्वास जाणार की नाही, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. गत वर्षभराच्या कालावधीत तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून केवळ पाच घरां ...
अकोला: विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त २० डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल, तोष्णीवाल लेआउट, येथे नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले होते. ...
मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणाला शिवसेनेचा अजिबात विरोध नाही; परंतु भुवनेश्वर महापालिकेने ‘ब्लॅक लिस्टेड’ केलेल्या हैदराबाद येथील रामकी नामक कंपनीला मोर्णा नदीचा ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) तयार करण्याच्या निविदेला मंजुरी कशी देणार, असा सवाल उपस्थित करीत श ...
२२ व्या विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी सेवाश्री पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक माधवराव मारशेटवार गुरुजी यांना पर्यावरण, हुंडापद्धती, रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान या सामाजिक क्षेत्रात उल्ल ...
जनतेच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी अधिकार्यांनी दक्ष राहावे. तालुकास्तरावरील समस्यांचेही तत्काळ निराकरण करा, सार्वजनिक समस्याही वेळेत निकाली काढा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी झालेल्या लोकशाही दरबारात दिले. ...
मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ...
गतवर्षी स्पोकन इंग्लिशचा उपक्रम ४३८ शाळांमध्ये राबविण्यात आला होता. यावर्षी मात्र स्पोकन इंग्लिशसाठी ई-लर्निंग वापर करण्यासोबतच तासिका घेणार्या शाळांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा केवळ ८१ शाळांमध्येच ई-लर्निंगचा वापर करण्यात येत असल्याची माह ...