लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय फणसेकर

अजय फणसेकर

Ajay phansekar, Latest Marathi News

'रात्र आरंभ, एनकाऊंटर ,यही है जिंदगी  'एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' असे उत्तमोत्तम चित्रपट केलेले अभिनेता , लेखक, दिग्दर्शक म्हणजे अजय फणसेकर .सीनियर सिटिझन हा त्यांचा नवा चित्रपट असून, या चित्रपटाचं चित्रीकरण आता लवकcûरच सुरु होणार आहे. अजय फणसेकरांचे सिनेमे म्हणजे उत्तम संहिता आणि अप्रतिम दिग्दर्शन म्हणून ओळखले जातात.
Read More
अजय फणसेकर आता वळलेत 'सीनियर सिटिझन'कडे - Marathi News | Ajay Phansekar now turns to 'Senior Citizen' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय फणसेकर आता वळलेत 'सीनियर सिटिझन'कडे

ख्यातनाम दिग्दर्शक अशी ओळख असणारे दिग्दर्शक अजय फणसेकर आता सिनिअर सिटिझन हा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येतायत. ...