एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार सध्या आत्मचरित्र पुस्तकामुळे चर्चेत आहेत. दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मजेदार किस्से आहेत, जे ऐकून जीवन सहज-सोप होईल. ...
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून वापरण्यात येणाऱ्या एअरफोर्स वन या विमानाप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी हे व्हीव्हीआयपी विमान तयार करण्यात आले आहे. ...