शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : नेहरू सायन्स सेंटरमध्ये दिसणार ‘बोइंग ७४७-२०० सिम्युलेटर’

अन्य क्रीडा : कॅरम : झैद अहमद - काजल कुमारी विजेते

राष्ट्रीय : बेकायदा पदोन्नती देणाऱ्या एअर इंडियाच्या माजी अध्यक्षांवर गुन्हा

सोलापूर : फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

राष्ट्रीय : एअर इंडियाचे खासगीकरण व्हावे: सुरेश प्रभू

मुंबई : विमान कंपन्यांनी प्रवाशांना दिली ३ कोटी ३४ लाखांची नुकसानभरपाई

व्यापार : एअर इंडियाच्या पायलट्सनी कमी वेतन घेण्यास दिला नकार

क्राइम : दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून विदेशी चलने जप्त; कस्टम विभागाची कारवाई

राष्ट्रीय : एअर इंडिया मुख्यालयाच्या खरेदीसाठी एलआयसी, महाराष्ट्र सरकार इच्छुक

व्यापार : एअर इंडिया सुधारण्यासाठी प्रोफेशनल्स भरती करणार, प्रभूंची माहिती