शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

अन्य क्रीडा : कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला

नाशिक : Video : निनाद यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल, 'भारत माता की जय'च्या घोषणा

अन्य क्रीडा : राज्यस्तरीय कबड्डी : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan Live Updates: गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेऊन एअर सर्जिकल स्ट्राइकची दिली माहिती

मुंबई : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाची धमकी

नागपूर : नागपुरात एअर इंडियाचे आज, उद्या अतिरिक्त उड्डाण

मुंबई : विमान हायजॅक करण्याची धमकी, सर्व विमानतळांवर हाय अलर्ट

व्यापार : हवाई प्रवाशांच्या विविध सेवांबाबत ९१७ तक्रारी

राष्ट्रीय : कठीण आहे 'महाराजा'... एअर इंडियाचं टॉयलेट ओव्हर फ्लो, विमानात शिरलं घाण पाणी!

राष्ट्रीय : खाद्यपदार्थामध्ये झुरळ सापडल्याप्रकरणी एअर इंडियाने मागितली जाहीर माफी