लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
VIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास - Marathi News | VIP aircraft Air India One is arriving today at Delhi International Airport: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास

VIP aircraft Air India One भारत सरकारने विशेष पद्धतीने बनवलेली बोईंग ७७७-३०० ईआर अशाप्रकारची दोन विमाने मागवली आहेत. यातील एक विमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तर दुसरे विमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी असेल. ...

एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला - Marathi News | air india crisis explained what does future hold for Indias flag carrier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला

सरकारचे चुकलेले निर्णय, अकार्यक्षम व्यवस्थापन, भ्रष्टाचार यांचा प्रचंड मोठा फटका एअर इंडियाला बसला ...

एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा सुरू - Marathi News | Air India launches Mumbai-Aurangabad-Mumbai flight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एअर इंडियाची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा सुरू

एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेत वेळापत्रकही जाहीर केले असून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी एअर इंडियाचे विमान उड्डाण घेईल. ...

अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा - Marathi News | Finally, flights from Aurangabad to Mumbai from September 22 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबईसाठी विमानसेवा

प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही विमानसेवा नियमित होईल ...

एअर इंडियाच्या विक्रीतील कर्जाची अट होणार दूर - Marathi News | The condition of the loan in the sale of Air India will be removed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या विक्रीतील कर्जाची अट होणार दूर

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार सरकारने कर्जाची अट दूर करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करावे, असे सुचविण्यात आले आहे. ...

खासगीकरण न झाल्यास एअर इंडिया बंद करावी लागेल; सरकारची संसदेत माहिती - Marathi News | we can either privatize air india flights or close it down says hardeep singh puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगीकरण न झाल्यास एअर इंडिया बंद करावी लागेल; सरकारची संसदेत माहिती

एअर इंडियावर तब्बल ६० हजार कोटींचं कर्ज; कंपनी डबघाईला ...

एअर इंडियाची नागपूर-मुंबई विमानसेवा १० सप्टेंबरपासून - Marathi News | Air India's Nagpur-Mumbai flight from 10 September | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर इंडियाची नागपूर-मुंबई विमानसेवा १० सप्टेंबरपासून

सहा महिने बंद राहिल्यानंतर आता एअर इंडिया नागपूर-मुंबई-नागपूर विमानसेवा सुरू करीत आहे. याचे संचालन १० सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे. ...

जागेअभावी एमआरओच्या हँगरबाहेर उभे आहे विमान - Marathi News | The plane is standing outside the hangar of the MRO due to lack of space | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागेअभावी एमआरओच्या हँगरबाहेर उभे आहे विमान

मिहान परिसरात एअर इंडियाच्या एमआरओबाहेर एक विमान उभे आहे. एमआरओच्या हँगरमध्ये पूर्वीच दोन विमाने उभी असल्याने या विमानाला आत घेता आले नाही. ...