लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
टाटा सन्स घेणार एअर इंडियाबाबत निर्णय; एक वर्तुळ लवकरच पूर्ण होणार? - Marathi News | Tata Sons to take decision on Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्स घेणार एअर इंडियाबाबत निर्णय; एक वर्तुळ लवकरच पूर्ण होणार?

टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक येत्या सोमवार आणि मंगळवारी होत असून, त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. ...

बार्शीच्या साचीची गगनभरारी; २२० तास प्रशिक्षण घेऊन २० व्या वर्षी बनली वैमानिक - Marathi News | Barshi's mold skyrocketing; After 220 hours of training, he became a pilot at the age of 20 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीच्या साचीची गगनभरारी; २२० तास प्रशिक्षण घेऊन २० व्या वर्षी बनली वैमानिक

जागतिक पातळीवर वैमानिक होण्याचा बहुमान ...

ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; एअर इंडिया घेणार 'हाफ तिकिट' - Marathi News | Central Government's big gift to senior citizens; can travel Air India in half ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; एअर इंडिया घेणार 'हाफ तिकिट'

Air india Scheme: देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे. विमानोड्डाण मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली आहे. मात्र, यासाठी काही अटी असणार आहेत.  ...

वर्तुळ पुन्हा होणार?; १९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे - Marathi News | Tata Sons poised to enter Air India cockpit after 1953 exit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्तुळ पुन्हा होणार?; १९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे

अधिग्रहण यशस्वी झाल्यास टाटा समूह १९५३ नंतर प्रथमच एअर इंडियाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करील.  ...

एअर इंडिया निविदेसाठीची मुदत वाढविण्याचा विचार - Marathi News | Consideration to extend the deadline for Air India tender | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया निविदेसाठीची मुदत वाढविण्याचा विचार

Air India News : निविदेला मुदतवाढ देताना या अटीत लवचिकता आणण्यात येणार आहे. किती कर्ज स्वीकारायचे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य निविदाधारकास दिले जाणार आहे.  ...

विमान हवेत असताना 'तो' अचानक उठला, विमानात दहशतवादी असल्याचं म्हणत ओरडू लागला अन्... - Marathi News | Panic on board Delhi Goa Air india flight after passenger claims presence of terrorists on plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान हवेत असताना 'तो' अचानक उठला, विमानात दहशतवादी असल्याचं म्हणत ओरडू लागला अन्...

विमान गोव्यात उतरताच प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ...

मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे, ३१ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार प्रक्रिया - Marathi News | Mangalore, Lucknow, Ahmedabad Airports to Adani Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे, ३१ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार प्रक्रिया

हे विमानतळ विकसित करून चालविण्यास देण्याकरिता खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये अदानी समूहाने बाजी मारली होती. ...

विमान, रेल्वे क्षेत्राला 60,000 कोटींचा तोटा - Marathi News | Crores of aircraft, loss of Rs 60,000 crore to the railway sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान, रेल्वे क्षेत्राला 60,000 कोटींचा तोटा

लॉकडाऊनमधील तीन महिने : मालवाहतुकीत मात्र १५ टक्क्यांची वाढ ...