शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : प्रसारमाध्यमांशी बोलाल तर याद राखा ! एअर इंडियाची कर्मचाऱ्यांना धमकी

राष्ट्रीय : ‘जेट’ची विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात येण्याची शक्यता धूसर

राष्ट्रीय : दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाची विमाने विलंबाने

नागपूर : सॉफ्टवेअरमध्ये बिघाड : एअर इंडियाच्या विमानांना सात तासापर्यंत उशीर

राष्ट्रीय : तब्बल 5 तासांनंतर एअर इंडियाचा सीता सर्व्हर सुरु; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

राष्ट्रीय : बालंबाल बचावले; एअर इंडियाच्या विमानाला दुरुस्तीवेळी आग

राष्ट्रीय : थोडक्यात बचावलं एअर इंडियाचं विमान, अन्यथा घडला असता अनर्थ 

व्यापार : कर लो एअरलाईन्स मुठ्ठी में? जेट एअरवेज, एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस

मुंबई : जेटनंतर आता एअर इंडियाही संकटात?

राष्ट्रीय : बीएसएनएल, एअर इंडिया पाठोपाठ टपाल खातं संकटात; तोटा 15 हजार कोटींच्या पार