शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : पायलटने डबा धुवायला सांगितले; वादावादीमुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर

छत्रपती संभाजीनगर : एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा

राष्ट्रीय : एअर इंडियाचा भोंगळ कारभार, आसन संख्येपेक्षा अधिकची तिकिटं दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप

राष्ट्रीय : महिला पायलटच्या लैंगिक छळाची उच्च पातळीवर चौकशी होणार

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप; चौकशीचे दिले आदेश 

नागपूर : हज यात्रा : एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला

व्यापार : लास्ट मिनिट बुकिंगवर सूट, एअर इंडियाच्या अधिकाऱ्याची माहिती

व्यापार : एअर इंडियाची इमारत; राज्याची सर्वांत मोठी बोली, सरकारने लावले १४०० कोटी रुपये

व्यापार : आणखी १९ विमानांसाठी एअर इंडियाची तरतूद

व्यापार : एअर इंडियाचे 700 कर्मचारी होणार बेघर, फ्लॅट खाली करण्याचे आदेश