शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला अन्  प्रवासी दीड तास विमानात ताटकळले

नागपूर : एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

छत्रपती संभाजीनगर : २७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा

राष्ट्रीय : एअर इंडियातील सर्व नियुक्त्या, पदोेन्नती रोखण्याचे निर्देश

आंतरराष्ट्रीय : पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा 

छत्रपती संभाजीनगर : सावळागोंधळ... वायपर बिघडल्यानं तब्बल चार तास रखडलं एअर इंडियाचं विमान

मुंबई : एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; लढाऊ विमानांच्या देखरेखीत इंग्लंडला उतरविले

राष्ट्रीय : धक्कादायक ! एअर इंडियाच्या वरिष्ठ पायलटने ऑस्ट्रेलियात केली चोरी; निलंबनाची कारवाई

नागपूर : आता हजला जाणारे विमान रिकामे परतणार नाही

राष्ट्रीय : ‘एअर इंडिया’च्या पायलटांचे चोचले आता होणार बंद