शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

नागपूर : आता नागपूर-मुंबई विमानाचे रात्री उड्डाण, भाडे १९०० ते २ हजार

राष्ट्रीय : एअर इंडियाचं होणार खासगीकरण? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : एअर इंडियात १२० जागांसाठी भरती?... 'ती' जाहिरात निघाली खोटी

राष्ट्रीय : पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यानं भारताचं किती होतं नुकसान? 'इतका' मोठा बसतो फटका 

व्यापार : कसं होणार 'टेक ऑफ'? ; सहा विमानतळांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा केला बंद!

छत्रपती संभाजीनगर : उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : हवाई हद्द बंद केल्यानं फरक पडणार नाही, एअर इंडियानं पाकला सुनावलं

आंतरराष्ट्रीय : Jammu and Kashmir : व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने हवाई मार्गही केला बंद

राष्ट्रीय : Amarnath Yatra: उड्डाण रद्द झाल्यास 'या' विमान कंपन्या प्रवाशांना पैसे करणार परत

मुंबई : वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला अन्  प्रवासी दीड तास विमानात ताटकळले