एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
विमान प्रवाशांची तसेच हाॅटेल बुकिंगची संख्या वाढत आहे. त्यात आता ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स आणि विमान कंपन्यांकडून संपूर्ण लसीकरण झालेल्यांना माेठी सवलत देत आहेत ...
Air India : एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. ...
Air India flights एअर इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आता मुंबईच्या उड्डाणांसाठी ५० टक्के शेड्युल संचालित करावे लागणार आहे. या कारणामुळे एअर इंडिया मुंबई-नागपूर-मुंबईचे विमान बंद करून केवळ सकाळच्या वेळीच आठवड्यातून पाच दिवस ही विमाने संचालित ...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार सध्या आत्मचरित्र पुस्तकामुळे चर्चेत आहेत. दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मजेदार किस्से आहेत, जे ऐकून जीवन सहज-सोप होईल. ...