शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाला साडेपाच तास विलंब; विमानातील प्रवाशांना मनस्ताप

मुंबई : एअर इंडिया कर्मचाऱ्यांवरील निवडणूकबंदीविरुद्ध याचिका

पुणे : राष्ट्रवादी खासदाराच्या जेवणात आढळले अंड्याचं कवच; एअर इंडियाने ठोठावला ठेकेदाराला दंड 

मुंबई : एअर इंडियाकडून खासदाराच्या तक्रारीनंतर कॅटररला लगेच दंड

अन्य क्रीडा : कबड्डी स्पर्धा : एयर इंडिया, भारत पेट्रोलियम बाद फेरीत

नागपूर : मुंबईत उड्डाणासाठी तयार विमानाचे उड्डाण रद्द : नागपूर विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ

राष्ट्रीय : Mahatma Gandhi Jayanti : एअर इंडियाकडून महात्मा गांधींना अनोखी आदरांजली

नागपूर : नागपूर विमानतळावर तीन तास अडकले एअर इंडियाचे प्रवासी

मुंबई : प्रवाशांना पुरविलेल्या सुविधांवर साडेचार कोटी खर्च; उड्डाणे रद्द आणि विलंब झाल्याने बसला भुर्दंड

महाराष्ट्र : एअर इंडियाचा इंधन पुरवठा पुर्ववत