शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

जळगाव : मुंबईहून जळगाव येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द

राष्ट्रीय : एअर इंडिया, बीपीसीएलची मार्चपर्यंत विक्री- निर्मला सीतारामन

व्यापार : 'मोदी सरकार मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया अन् भारत पेट्रोलियम विकणार'

व्यापार : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणार; चिंता करू नका - लोहानी

व्यापार : एअर इंडियाच्या अधिग्रहणाचे टाटा उद्योग समूहाकडून संकेत

व्यापार : हवाई सेवेबाबत सप्टेंबर महिन्यात ७०१ तक्रारी

मुंबई : देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ

व्यापार : Air Indiaला विकण्यासाठी मोदी सरकारनं बनवला नवा प्लॅन; आता 'हे' नियम बदलणार

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पुढील महिन्यात

मुंबई : एअर इंडियाच्या ताफ्यात टॅक्सी बोट