शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात'

व्यापार : एमआरओ उद्योगाच्या माध्यमातून एअर इंडियाला १०० कोटींचा महसूल

मुंबई : 'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय'

राष्ट्रीय : एअर इंडियाची संपूर्ण निर्गुंतवणूक; विमान कंपनी पूर्णपणे विकणार

मुंबई : चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक: रिचर्ड ब्रॅनसन

अहिल्यानगर : शिर्डीतून विमानसेवा पूर्ववत; बुधवारपासून रोज बारा उड्डाणे

व्यापार : विक्री न झाल्यास एअर इंडिया बंद करण्याचे संकेत

जळगाव : दाट धुक्यांमुळे दोन तास विमानाला विलंब

जळगाव : विमान कंपनी विरोधात प्रवाशांची पोलिसात तक्रार

जळगाव : जळगावचे प्रवासी अहमदाबाद नेऊन सोडले औरंगाबदला