शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या 'टेक ऑफ'साठी नवा 'पायलट'; अध्यक्षपदी ज्येष्ठ IAS अधिकारी

मुंबई : मोदीजी, आम्हालाही 'एअरलिफ्ट' करा; वुहानमध्ये अडकलेल्या मराठमोळ्या तरुणीची साद

पुणे : विमानात उलटी करणारा चिनी प्रवासी 'निगेटीव्ह'

महाराष्ट्र : ‘त्या’ चीनी प्रवाशाचा ' कोरोना ' संदर्भातील अहवाल आला निगेटिव्ह

आंतरराष्ट्रीय : Corona Virus: कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

व्यापार : Air India Sale : ८८ वर्षांनंतर पुन्हा टाटा समुहाच्या मालकीत येणार एअर इंडिया ?

राष्ट्रीय : कुणाल कामराची इंडिगोला कायदेशीर नोटीस; केली 25 लाखाची मागणी

राष्ट्रीय : चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल

राष्ट्रीय : विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी

राष्ट्रीय : विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्...