एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी वसाहती रिकाम्या करण्यासाठी प्रशासनाने दबावतंत्राचा वापर सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी २ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा दिला. ...
Indigo Vs Tata: टाटा सन्सने Air India खरेदी केल्यानंतर भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या Indigoला Tataमध्ये आपला स्पर्धक दिसू लागला आहे. त्यामुळेच यापुढे हवाई वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये इंडिगो आणि टाटा यांच्यात मोठी स्पर्धा सुरू होण्याच ...
Air India employees: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत कालिना येथे कंपनीने उपलब्ध करून दिलेली निवासस्थाने (अपार्टमेंट्स) ६ महिन्यांत रिकामी करण्यास सांगण्यात आल्यानंतर एअर इंडिया युनियन्सनी संपाची नोटीस दिली आहे. ...
Government Company For Sale: एअर इंडिया (Air India) कंपनीचं यशस्वीरित्या खासगीकरण झाल्यानंतर आता मोदी सरकार आणखी एका सरकारी कंपनीचं खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. ...