एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअर इंडियाने शेवटच्या क्षणी होणाºया तिकीट बुकिंगसाठी मोठी सूट अधिकृतरीत्या जाहीर केली आहे. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. ...
मुंबईच्या नरिमन पॉइंट भागातील प्रसिद्ध अशी एअर इंडियाची इमारत १४०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी राज्य शासनाने दर्शविली आहे. राज्य शासनाची बोली सर्वाधिक रकमेची आहे. ...
वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि हवाई प्रवास वाढवण्यासाठी एअर इंडियाने सध्या वापरात नसलेली १९ विमाने पुन्हा चलनात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. ...
जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने त्यांच्या ताफ्यातील बोईंग ७७७ प्रकारातील ५ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. एअरलाईन्सची विमाने चार ते सात तास उशिरा पोहोचली. चेक इन सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कंपनीच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम झाला. अन ...